आम्ही झोडगेकर

आम्ही झोडगेकर This page is pure love for my native. Not involved in any political view, No casts or not any Support. So please join and if you have any suggestions ping me.

To promote our village in another way also. I love zodage. If anyone interested page admin ping

13/08/2022
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन ...
02/04/2022

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[३] शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर 'जागतिक महिला दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क...
07/03/2022

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर 'जागतिक महिला दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रो द्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करने व सुरक्षितता इ. मागण्या केल्या व निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतः च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.

19/02/2022
• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••!! क्षत्रिय_कुलावतंस !!!!सिंहासनाधिश्वर !!!!महाराजाधिराज !!!!योगीराज_श्रीमंत_🙏 #सर्व शिव...
18/02/2022

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_🙏

#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!

#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩

Address

Jhodage
Malegaon
423205

Telephone

+917588785328

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही झोडगेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आम्ही झोडगेकर:

Share

Category