17/10/2026
नमस्कार! 🙏
सामाजिक काम सुरू करताना पहिला प्रश्न येतो — कोणती संस्था नोंदणी करावी?
✅ सोसायटी (Sub Registrar कडे)
✅ चॅरिटेबल ट्रस्ट (धर्मदाय आयुक्त कडे)
✅ किंवा Section 8 NGO / Foundation
योग्य माहिती नसल्याने अनेकदा चुकीची नोंदणी होते.
मी, Advocate Akash Govande (वकील, मुंबई उच्च न्यायालय) — Maha NGO Welfare Federation च्या 365 Days NGO Days सिरीज मध्ये याविषयी सोप्या भाषेत माहिती देणार आहे.
👉 आजच आमच्या YouTube चॅनलला Subscribe करा: MAHA NGO WELFARE FEDERATION
👉 हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत Share करा
👉 NGO बद्दल तुम्हाला काय माहिती हवी आहे? Comment करा किंवा DM करा.